Friday, September 01, 2006
॥ स्वप्नभंग ॥
ऑफिस मधून येता येता
दिसली "ती" रस्त्यावरी
सुखावलो मनोमनी
असे ना का ती, भेट क्षणभरी
पडलो रात्री पलंगावरी
घेवून एक स्वप्न उरी
वाटले येईल ती आज तरी
माझ्या मनीच्या किनारी
पण, पण..
स्वप्न साली आमुचि ही
व्ह्यायची ना केव्हाच खरी
उलट वाढू देऊ लागली
आमच्या तली ती दूरी
वाटले किती का असेना अंतरी
राहणार आज ही तशीच, "कहाणी एक अधूरी"
काल, आज, उद्या.. रोजचीच ही व्यथा
हाय दैवा, हाय दैवा म्हणोनी फ़ोडून घेतला माथा
करुनि चुरगाळा स्वप्नांचा फ़ेकून दिला तो चोथा
ऐकाया इतरांनी थोडीच कायं
आहे ही तुकारामाची गाथा..
दररोज हे ऐसेच होणार ह्याची असूनियाही खातरी
उठता क्षणी परत ठरवितो, वाट पाहेन आज रातरी..
मम म्हणे,
स्वप्नभंगाचे अपयश घेवूनी
का फ़िरतोस दारोदारी,
ऐक सांगतो,
तैसेचि रहावे जैसे ठेविले अनंता परि
असूनियाही चित्ती समाधान,
बघ मिळते का कुणी "दुसरी"
-- " मम "
------------खुलासा ------------
चोथा आणि गाथा हे काही जुळत नाही, मग असे का ?
-- १ वाचक.
स्वप्न भंगाचे अपयश पचवता यावे म्हणून कवी ने
स्त्रीलिंगी स्वप्नांचे पुल्लिंगी चोथा केले आहे.
--------------------------------

Comments:
<< Home
Mahya,
Aataa kaay mhanu mi tulaa, fakt gr8 ase mhanato..
mhanaje life ho to aisi chyaa dhakyaa madhun savarayachyaa aatach tu mazyaa sarakhyalaa ajun ek dhakka dilas. baabaa amhi sadhi manase, jaraa kami frequency ni dhakke det jaa.. Aso mast re mahya. ekdum bharich aahe kaam tuze.. 'dusari' milali ki kalav malaa...

मग या खेळात सामील व्हायला मी आपल्याला आमंत्रण देतोय. ही comment हेच आमंत्रण समजा. :)
त्यासाठी जाणकार असायला पाहीजेच असे कुठे आहे-मी तरी कुठेय :), मनाला आवडलेल्या कुठल्याही पुस्तकांबद्दल लिहा.
आणि आपलाही कुणी मिलिंद नावाचा मित्र आहे की काय? मला milindaa म्हटलेत म्हणून :)
Post a Comment
त्यासाठी जाणकार असायला पाहीजेच असे कुठे आहे-मी तरी कुठेय :), मनाला आवडलेल्या कुठल्याही पुस्तकांबद्दल लिहा.
आणि आपलाही कुणी मिलिंद नावाचा मित्र आहे की काय? मला milindaa म्हटलेत म्हणून :)
<< Home